two person handshaking

करिअर

नातं जोडूया उज्वल भविष्याशी..आपल्या प्रगतिशी .

आपल्या जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्थामर्या. यवतमाळ परिवारात आपले स्वागत आहे. आम्ही सातत्याने ग्राहक सेवेबद्दल तत्पर असून मानसिक समाधानासोबतच रोजगाराची संधी देण्यावर विश्वास ठेवतो.

आपण देखील या ग्राहकसेवेच्या कार्यात सहभागी होऊ इच्छित असाल, तर आपले रीसुम JBNSP३२६@GMAIL.COM या ई-मेल आयडीवर पाठवा, आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू.

two person handshaking
two person handshaking